Thursday, June 30, 2016

कामसू

आई : अरे आत्ताच आलायस शाळेतून. लगेच मस्ती कसली करतोस.. आधी शूज काढ, हातपाय धू, तोंड धू, कपडे बदल...

युवराज (अत्यंत त्रासिक आवाजात) : काय ग आई... आल्या आल्याच तू मला किती कामं सांगतेस????

2 comments:

  1. आदितेय थॅंक्यू!!!
    अखेरीस त्याच्यामुळे का होईना लिहायला हरकत नाही ते आठवलंय! :D :D :D

    ReplyDelete
  2. युवराज आदितेय _/\_ :)

    ReplyDelete

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...