बाबा : मैं भूत हूँ और भूत गायब होते है (संदर्भ : नाना-विवेक सीन, डरना मना है).
दिवटेश्वर : भूत हो तो गायब होकर दिखाओ (म्हणून लेकाबरोबर पिच्चर बघायला नकोत).
बाबा पटकन जाऊन बेसिनच्या भिंतीमागे लपतो आणि ओरडतो "हो गया मैं गायब".
दिवटेश्वर : नही तुम गायब नही हो. तुम छुप गए हो. मुझे दिख रहा है.
बाबा : क्या दिख रहा है?
दिवटेश्वर : तुम्हारा पेट.
बाबा सैरावैरा पळत सुटलाय आणि जिमच्या अॅन्युअल मेंबरशीपचं कार्ड शोधतोय....

This comment has been removed by the author.
ReplyDeleteदिवटेश्वरांच्या कृपेने नुसते पोटच नव्हे तर ब्लॉग "पोस्ट"पण दिसली.
ReplyDeleteBTW, व्यायामशाळांच्यामध्ये पावसाळी सवलती या नावाखाली पोट सुटलेल्या हवश्या, नवश्या, गवश्यांची भरती सुरू आहे ;-) लाभ घ्यावा.
जय माहिष्मती!!!
चला मला समदु:खी सापडला. आता खरंच पोट कमी करायच्या मागे लागलं पाहीजे.
ReplyDelete