आत्मप्रौढी..... ढोल..... पिपाण्या.....

साधारण वर्षभर आणि वेगवेगळया विषयांवर लिहून झाल्यावर (हे आत्मप्रौढी म्हणून नाही हो.. जेमतेम वर्षभर ब्लॉग चालवण्यात कसली आलीये म्हणा आत्मप्रौढी.. तरीही वरील वाक्यात आत्मप्रौढीचा अंश आहे असं ज्यांना वाटलं त्यांच्यासाठी हे इस्पष्टीकरण) मला काही जणांशी बोलताना लक्षात आलं की मला त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. म्हटलं तर सोपा प्रश्न.. उत्तरही सोपंच.. पण ते उत्तर मिळवण्यासाठी करायला लागणारे परिश्रम बरेच.. तर बर्‍याच जणांचा हा प्रश्न असायचा की तुझ्या ब्लॉगवरचं तुझं स्वतःचं निवडक आवडतं लिखाण कोणतं.. मी लेखांची नावं देऊ शकायचो फटाफट पण प्रत्यक्षात ब्लॉगवर ते शोधताना मात्र जाम घामाघूम व्हायची. नंतर अचानक माझ्या लक्षात आलं की आपल्याला आपले लेख माहित असूनही जर आपली ही अवस्था होते तर मग वाचकांची आणि त्यातही पुन्हा नव्यानेच भेट देणार्‍या वाचकांची तर काय अवस्था होत असेल. बिचारे कंटाळून न वाचता तसेच निघून जात असतील (कोणी म्हणेल वाचून मग कंटाळून निघून जाण्यापेक्षा हे असं न वाचता कंटाळून निघून जाणं जास्त चांगलं नाही का? तर तेही आहेच म्हणा.).. त्यामुळे मग मी यावर एक झटपट मार्ग शोधायचं ठरवलं. म्हटलं आपणच आपले ढोल बडवूया, आपणच पिपाण्या वाजवून घेऊया. थोडक्यात आपणच आपल्या आवडत्या लेखांची फुल्टू जाहिरात करुया. म्हणून मग तसं करायचं ठरवलं. आता निवडक आवडते लेख काढायचे तर तसं काही फार अवघड काम नाही कारण या ब्लॉगवर लिहिलेले सगळेच (किंबहुना निम्मेही, एक चतुर्थांश, एक दशांश वगैरेही) लेख काही अगदी खासम् खास, ग्रेट वगैरे नाहीत. तसंच "आईला काय आपली सगळी मुलं सारखीच" वाला १९५०-६० मधल्या ५-६ मुलं पदरी असलेल्या आईचा डायलॉग इथे मारणंही चुकीचं होतं. त्यामुळे मग आत्तापर्यंत (५ जानेवारी २०११) लिहिलेल्या साधारण सव्वाशे लेखांमधले काही निवडक, वेगळे, माझे विशेष आवडते लेख खाली देतोय. हे माझं वैयक्तिक मत असून ते खोडून काढून टाकायला आपण सारे समर्थ आणि सक्षम आहातच.. क्काय??

-आदितेय

णिषेढोपणिषड

काही बोलायाचे आहे...

तात्पर्य !

इम्म च्ची

रहाशील?

तो आणि मी (आणि तीही)

(हि) किप्स डागदर अवेवेवेवेवे !!

सुंदर माझं घर !!

बोलू वाकुडे... कवतुके...

माझे खादाडीचे प्रयोग !! : भाग २

पाउल पडते पुढे !!

हृतिक आणि कोल्हा

एक(चि)दंत !!

एक 'चावदार' संक्रमण

अँड ही इज ...................


-चिमटे, तिरकस, सटायर, सामाजिक, राजकीय

मला बी 'जत्रं'ला येऊ द्या की वो....

'मुव्हमेंट' खतरे मे !!!!!

भक आणि अम..... एकदम अच्चूक !!!

तो आणि ती

अरुदेवीची कहाणी

दृष्टीआड .... !!

रिक्त

भी(शि)क्षा

चौ-किडे !!

राहु (ल)

शब्द बापुडे केवळ वारा !!

यमाबाईंच्या आत्मचरित्रातील काही पानं !!

चिदुभाऊ आणि नन्ना !!

९७

ब्याद साली !!

ते, तुम्ही आणि आम्ही-इनोदी

कं

कंटाळा पुराण - तृतीयोध्याय

आझाद-ए-हिंदी

बाप्पा 'बोले' तो...

लेका बोले...

हरवले ते ... !!!

माझे(ही) खादाडीचे प्रयोग !!

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ३

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ४

दिवाळी मिक्स !!

कलर'फूल'

वटवटीचं निकालपत्र

माझिया 'खुना'

एक नवं डायट

पाव(चाळा)साळा आणि गम (भरे) बूट

मी आणि (माझंच) वय

मी आणि (माझंच) वय : भाग-२

अप्सरा आली (च नाही) !!

...... !!!


-बुकं, शिणेमे, माहितीपर, लळित

सोशल 'ग्रेट'वर्क : एक न चुकवावेसे 'सोने'

एरिन, अपील, कार्बाईड, अन्याय वगैरे... !!

अतिथी.... (नेटभेट इ-मासिकासाठी लिहिलेलं संपादकीय)

एय उडी उडी उडी...

'ग्रिशमा'तला श्रावण

'मॅजिक'चं 'दगडावर'चं गारुड !!

बा धनांधांनो... !!

वेळ .... वेल !!

जीवघेणी ४० मिनिटं !!

राही !!

एक चालीस की बिग नथिंग

'काळा' पाठलाग

मित्रेभ्या नमः : भाग १

मित्रेभ्या नमः : भाग २

माझे देव-दिलीप-राज

बारा-मति

संभ्रम आणि कोंडमारा

पांढरा (फटक) वाघ आणि काळा (कुट्ट) देश !!!


-धरम बिरम

त्याच्या पाईकांचे मेंदू

गच्च .. !!

दृष्टीचे कोन !!

कारणं

तेरी जात का !!


-देवबाप्पा सचिन

अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !!

हलके-मिस्ट झालासे कळस !!!

३३ कोटी + १

३३ कोटी + १ : पुन्हा एकदा

सुवर्ण (महोत्सव)


-एक गोष्ट सांगू?

सि... : भाग १
...वा : भाग २

डोसा :

भाग १
भाग २
भाग ३

उत्तर :

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४


-शब्दखेळ

तूच !!

कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???

शिल्लक !!

हरकत नाय

9 comments:

 1. हे सही केलस इथे माझ्या आवडत्या पोस्ट एका क्लिकसरशी मिळतील...धन्स :)

  ReplyDelete
 2. माझ्यासाठी "आदितेय" सगळ्यात आधी मग बाकीचे...

  बाकी ही लिस्ट सही आहे. सगळे क्लिक करून बघतो. पुन्हा वाचले तरी चालेल पण काही वाचायचे राहून जायला नको...

  ReplyDelete
 3. तुझी लिस्ट भारी आहे.

  "९७, रहाशील?, तो आणि मी (आणि तीही), (हि) किप्स डागदर अवेवेवेवेवे !!, अँड ही इज" वाचायचे राहीले होते. कमेंटलोय तिकडे. लिस्ट पूर्ण नाही झाली चाळून. लंच टाइम झाला. पुन्हा कधीतरी चाळेन नाहीतर माझ्या मॅनेजरचे तळतळाट तुला लागायचे...

  ReplyDelete
 4. are sakalpasun ek ek vachatach sutloy............aadipuran-khadipuran sagla sahich.......vachtana hastoy....radtoy........
  aditey tar ekdam bhannat..........

  ReplyDelete
 5. आभार्स सुहास.. कधीपासून हे करायचं डोक्यात होतं.. पण राहून जात होतं.. पण खूप वेळ गेला हे करताना :)

  ReplyDelete
 6. यस सिद्धार्थ.. पटलं तुझं म्हणणं.. बदल केलाय बघ :)

  तुझे त्या पोस्ट्सवरचे कमेंट्सही बघितले आत्ता.. देतो उत्तरं :)

  जा बाबा लवकर.. आधीच काय कमी तळतळाट आहेत ;)

  ReplyDelete
 7. हेहे आभार्स रोहित.. मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार्स.. वाचत राहा हसत राहा :)

  ReplyDelete
 8. हे भारीच केल बर का... आदितेय अन बाप्पा दोन पोस्ट जास्त जवळच्या :) :)

  ReplyDelete
 9. आभार्स यवगेशसाई..

  आता शोधायला एकदम सोपं जाईल. :)

  ReplyDelete

रक्तरंजित पुस्तकमाला : Cody Mcfadyen (Smoky Barrett Series)

Cody Mcfadyen या अमेरिकन लेखकाच्या Smoky Barrett सिरीज मध्ये ५ पुस्तकं आहेत .   1. Shadow Man   2. The Face of Death   3. The D...