Wednesday, December 31, 2025

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतकी खेळीचा आनंद आहेच.

१. फाळणी - युगान्तापूर्वीचा काळोख : वि ग कानिटकर

२. प्लेइंग इट माय वे : सचिन तेंडुलकर

३. ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध - सत्य आणि विपर्यास : पराग वैद्य

४. सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी : प्रसाद फाटक

५. तेलगी स्कॅम - रिपोर्टरची डायरी : संजय सिंह (अनुवाद - मंजिरी धामणकर)

६. मेड इन चायना : गिरीश कुबेर

६. अब्राहम लिंकन : जाह्नवी बिदनूर

८. द गॉडफादर : मारिओ पुझो (अनुवाद - रवींद्र गुजर)  

९. कळेल! बारा वाजून देत : दीपा वर्दे

१०. द रीडर : बर्नार्ड श्लिंक (अनुवाद : अंबिका सरकार)

११. रेझोनान्स : अजय पांडे

१२. द हिडन हिंदू  : अक्षत गुप्ता (अनुवाद : मुक्ता देशपांडे)

१३. हिन्दुत्वाची दोन रूपे - स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्री गोळवलकर गुरुजी : प्रा डॉ प्रभाकर पां पाठक


रत्नाकर मतकरी

१४. इन्व्हेस्टमेंट

१५. जौळ

१६. अपरात्र


गणेश मतकरी

१७. तडा

१८. इंस्टॉलेशन्स


वपु

१९. पार्टनर

२०. नवरा म्हणावा आपला

२१. मोडेन पण वाकणार नाही


अतुल कहाते

२२. पैसा

२३. अमेरिकी राष्ट्रपती


English


२४. Londonistan - How Britain is creating a terror state within : Melanie Phillips


२५. While Europe Slept: How Radical Islam is Destroying the West from Within : Bruce Bawer


२६. Keeper of Lost Causes (Dept Q book 1) - Jussi Adler-Olsen


२७. The Fourth Monkey - J D Barker

२८. We used to live here - Marcus Kliewer

२९. Hidden Pictures - Jason Rekulak

३०. Verity - Colleen Hoover

३१. The Defense : Steve Cavanagh (Eddie Flynn series)


Douglas Murray

३२. Islamophilia

३३. Strange Death of Europe: Immigration, Identity, Islam


Chris Carter  (Detective Robert Hunter series (

३४. The Crucifix Killer

३५. The Executioner

३६. The Night Stalker

३७. The Death Sculptor

३८. One by one

३९. An Evil Mind

४०. I am Death

४१. The Caller

४२. Gallery of the Dead

४३. Hunting Evil

४४. Written in Blood

४५. Genesis

४६. The Death Watcher


Freida McFadden

४७. The Housemaid

४८. The Housemaid's Secret

४९. The Housemaid is watching

५०. Never Lie

५१. The Inmate

५२. The Wife Upstairs

५३. Brain Damage


Ian Fleming

५४. Casino Royale

५५. Moonraker

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...