जय हिंद ! वंदे मातरम ! भारतमाता की जय !
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिरीयल किलर्सच्या गुंतागुंतीच्या मनोविश्वाचा वेध घेणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व : ख्रिस कार्टर
डिटेक्टिव्ह रॉबर्ट हंटरला त्याच्या मोबाईलवर कॉल येतो. समोरचा आवाज हंटरला सुपरिचित असला तरी त्या आवाजाशी निगडित असलेल्या त्याच्या आठवणी फार भ...
-
सूर्या, फावड्या, जोश्या, शिरोडकर, चित्र्या, केवडा, सुकडी, चिमण्या, आंबेकर, घासू गोखल्या, संत्या, मिरीकर, मांडे, बिबीकर, भाईशेटया, आशक्या, ...
-
मला 'कन्फेशन बॉक्स' बद्दल एक सुप्त आकर्षण आहे. आपल्या चुका त्याच्यासमोर मान्य करून टाकल्यावर आपल्याला अनकंडीशनली माफ करून टाकणारा ...
-
काही काही शब्द बघता बघता एकमेकांचे असे काही प्राणसखे बनतात किंवा बेजावदार माध्यमं आणि अक्कलशून्य नेतेमंडळी त्यांना इतक्या कुशलतेने एकमेकांत...

हेरंब, thanks ...............नाहीतर लक्षातही आले नसते :( ....किती कृतघ्न झालोय आपण
ReplyDeleteशेखर, ब्लॉगवर स्वागत. अगदी खरंय !! किंबहुना कुठल्याही वर्तमानपत्रानेही साधी एक ओळीचीही श्रद्धांजली वाहिलेली (मला तरी) दिसली नाही. :(
ReplyDeleteमाझाही प्रणाम आणि श्रद्धांजली.
ReplyDeleteआनंद, या आणि इतर अनेक अनाम वीरांमुळे आपला जन्म स्वतंत्र भारतात झाला. नाहीतर गुलामगिरीचं जोखड मानेवरून कधी उठलंही असतं की नाही कोण जाणे !!!
ReplyDeleteशेखर असे कसे लक्ष्यात राहिले नसते ??? हे दिवस विसरून चालणार नाही. शहीद भगतसिंग.. सुखदेव आणि राजगुरु यांना शतश: प्रणाम...
ReplyDeleteशहीदों की चितायों पे ... लगेंगे हर बरस मेले ... !
वतन पर मिटने वालों का ... बाकी यही निशां होगा ... !
या तीन वीरांना आणि खरं तर अनेक अनाम वीर ज्यांच्या बलिदानांचे दिवस इतिहासात नोंदले गेले नसतील त्यांना सलाम...
ReplyDeleteमायावतीला करोडोचा हार घातला जातो पण देशासाठी बलिदान करणारे क्रांतीकारक आजही उपेक्षीत आहे ह्या गोष्टीची मनात सल आहे. या तिन्ही क्रांतीविराना सलाम!!!! जयहिंद!!!
ReplyDeleteह्या क्रांतीविरांना भावपूर्ण श्रद्धांजली... वंदे मातरम...!! जय हिंद..!!! भारत माता कि जय.....!!!
ReplyDeleteतीनही वीरांना विनम्र अभिवादन!
ReplyDeleteवंदे मातरम...!!
तीनही वीरांना विनम्र अभिवादन!
ReplyDeleteवंदे मातरम...!!
भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्या सगळ्याच वीरांना कोटी कोटी प्रणाम !!वंदे मातरम!!!
ReplyDeleteरोहन, अपर्णा, मनमौजी, सागर, सोनाली, गंगाधरजी, भाग्यश्री ताई, तुम्हा सर्वांबरोबर माझाही पुन्हा एकदा प्रणाम. य तीन आणि इतर असंख्य अनाम वीरांना. वंदे मातरम !!
ReplyDeleteमनमौजी, पुढची पोस्ट त्यावरच आहे. वेळ मिळत नाहीये. :(
vande matram
ReplyDeleteare tujha pratyek lekh vachayacha aahe
sadhya velach milat nahi aahe
6 may nanatar nakki vachin
mala gtalk var add kar na
काही हरकत नाही. परीक्षा संपली/वेळ मिळाला की सावकाश वाच. gtalk वर add केलंय तुला.
ReplyDeleteHi … chala konala tari athwan hote … mahit aahe mala hya tighancha kadhi wisar padat nahi aani padnar hi nahi .. karan hyach diwashi maza waddiwas asato.. waeet watat kadhi kadhi pan tyapekshahi abhiman watato..
ReplyDeleteलीना, या दिवसाचा विसर पडणं म्हणजे स्वतःशीच कृतघ्नता केल्यासारखं होईल.
ReplyDeleteतुला गत-वाढदिवसाच्या शुभेच्छा.. (आपला बिलेटेड ग :-) ) ..
आणि सगळेजण सर्रास चुकीच्या ठिकाणी वापरतात तो 'गर्व' हा शब्द न वापरता योग्य असा 'अभिमान' शब्द वापरलास हे बघून खूप बरं वाटलं.
dhanyad..
ReplyDelete:)
ReplyDeleteअनामवीरा जिथे जाहाला तुझा जीवनांत,
ReplyDeleteस्तंभ तिथे ना कुणी लावला पेटली ना वात.
वंदे मातरम...!!!
आज संसद भवनात बॉम्ब फोडायची खरी गरज आहे. देशाचे खरे शत्रू आज तिथे बसतात पण खरे क्रांतीकारी स्वातंत्र्य मिळावण्यापाई शहीद झाले आणि स्वकियांबरोबर लढायला उरले ते सगळे xxx
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना विनम्र अभिवादन !!
ReplyDeleteभारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत बलिदान देणार्या सगळ्याच वीरांना कोटी कोटी प्रणाम !!वंदे मातरम!!!
ReplyDeleteहेरंबा आभार रे ही पोस्ट टाकल्याबद्दल....
धन्यवाद सिद्धार्थ आणि सुहास.
ReplyDelete>> आज संसद भवनात बॉम्ब फोडायची खरी गरज आहे.
अगदी अगदी !! साली सगळी घाण जाईल एकदाची !
तन्वी आभार. अग ही नवीन पोस्ट नाहीये. गेल्या वर्षीचीच आहे. फक्त पुन्हा बझ केली.
ReplyDelete