tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post730673167423183522..comments2024-01-12T11:44:59.609-05:00Comments on वटवट सत्यवान !!: ...... !!!हेरंबhttp://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comBlogger42125tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-81177685825009794092010-12-17T15:18:26.103-05:002010-12-17T15:18:26.103-05:00आणि अजून एक म्हणजे या पोस्टच्या आधी मला ब्लॉगर्स ब...आणि अजून एक म्हणजे या पोस्टच्या आधी मला ब्लॉगर्स ब्लॉक (रायटर्स ब्लॉक सारखा) आला होता. कित्येक दिवसांत ब्लॉगवर काहीही लिखाण झालं नव्हतं. आधीची पोस्ट किती जुनी आहे ते बघ. त्यामुळे बर्याच दिवसांनी नवीन पोस्ट आलेली बघूनच बर्याच जणांना एकदम आवडून जाते पोस्ट :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-58257773213455793512010-12-17T15:16:22.431-05:002010-12-17T15:16:22.431-05:00हे हे संकेत, अरे फटकळ, भिडस्त वगैरे काही नाही. ब्ल...हे हे संकेत, अरे फटकळ, भिडस्त वगैरे काही नाही. ब्लॉगविश्वाचा (मला जाणवलेला) एक अलिखित नियम आहे. कोणीच कोणाला थेट लेख आवडला नाही असं तोंडावर सांगत नाही. लेख आवडला नसला की प्रतिक्रिया येत नाहीत किंवा अगदी थोडक्यात मस्ट, छान, उत्तम अशा एका शब्दाच्या प्रतिक्रिया येतात. त्यावरून काय ते समजून जायचं ;)

>> सगळ्याच पोस्ट्स कशा काय आवडू शकतात?

मलाही हे मान्य आहे की सगळ्याच हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-37734610183644384272010-10-04T14:08:40.142-04:002010-10-04T14:08:40.142-04:00सौरभ :)
अरे मी प्रशांत दामलेचा पंखा आहे खरं तर पण...सौरभ :)

अरे मी प्रशांत दामलेचा पंखा आहे खरं तर पण त्या प्रोग्राममध्ये तो जे काही तारे तोडतो ना ते (कधीमधी) बघून खरंच वैताग येतो त्याचा.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-46033609795904858372010-10-04T13:54:32.102-04:002010-10-04T13:54:32.102-04:00>> स्वतःला प्रशांत दामले समजायचं नाही. :))>> स्वतःला प्रशांत दामले समजायचं नाही. :))सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-75614774301644044092010-09-26T20:21:47.453-04:002010-09-26T20:21:47.453-04:00मला एक कळत नाही. सगळ्याच पोस्ट्स कशा काय आवडू शकता...मला एक कळत नाही. सगळ्याच पोस्ट्स कशा काय आवडू शकतात? कोणीतरी एखादा असेल ज्याला एखादी पोस्ट आवडली नसेल. मला ही पोस्ट नाही बुवा आवडली. मागेही एक न आवडलेली पोस्ट होती आणि मी तशी प्रतिक्रियाही दिली होती. पण न आवडल्याची प्रतिक्रिया माझी सोडून दुसर्या कोणाचीही मला आत्तापर्यंत दिसलेली नाही. नक्की काय आहे? मी जास्त फटकळ आहे का लोक भिडस्त आहेत? का मला लेखनातलं काही कळत नाही?संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-64035076957634703422010-09-01T14:45:53.040-04:002010-09-01T14:45:53.040-04:00मीनल :Dमीनल :Dहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-78820300898264898922010-09-01T13:38:10.766-04:002010-09-01T13:38:10.766-04:00:)):))मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-50647024064734523042010-08-27T21:03:50.835-04:002010-08-27T21:03:50.835-04:00अग नाहीतर काय.. नान पिझ्झा बघून डोकंच फिरलं माझं. ...अग नाहीतर काय.. नान पिझ्झा बघून डोकंच फिरलं माझं. काहीही खपवतात यार पिझ्झाच्या नावावर.

हाहा.. कळीचं वाक्य भारी आहे एकदम.. घरोघरी ....... :)

पिझ्झावरचं चिज !!! वावा.. माझा मागचा जन्म पावन केलास तू तर ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-77429804555144515912010-08-27T20:47:21.711-04:002010-08-27T20:47:21.711-04:00ओह अच्छा... हो पूर्वी शिट्टी(CT)करांची फार बिकट अव...ओह अच्छा... हो पूर्वी शिट्टी(CT)करांची फार बिकट अवस्था होती देशी शॉपिंगच्या बाबतीत.. ऐकलंय मी.. आता तिकडे बरीच दुकानं आली आहेत :)

जीवाची न्यूजर्सी :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-14569129215550306142010-08-27T10:08:43.625-04:002010-08-27T10:08:43.625-04:00@ आनंद, अरे हेरंब इटलीकर नाही, मागच्या जन्मी तो पि...@ आनंद, अरे हेरंब इटलीकर नाही, मागच्या जन्मी तो पिझ्यावरचं ्चीझ होता बहुतेक म्हणूनच त्याला पिझ्झाचा इतका लळा आहे :)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-79659637824706280452010-08-27T10:06:11.497-04:002010-08-27T10:06:11.497-04:00he he he heतुफ़ानच झालंय सगळं. नान पिझ्झा काय???? क...he he he heतुफ़ानच झालंय सगळं. नान पिझ्झा काय???? काहिच्या काहीच...बाकी आजकाल लोकांचा नवनवीन पादार्थ खाण्याचा आणि बनवण्याचा दांडगा उत्साह बघता काहीही ्होऊ शकतं.

तुझं ते राऊंड प्रकरण आहे नां, तस आमच्याकडे शर्मन इरिटेट झालाय हे कळीचं वाक्य जो आधी म्हणेल तो रांगेच्या कटकटीतून सुटला.शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-83374745856127595032010-08-27T04:37:38.140-04:002010-08-27T04:37:38.140-04:00हेरंब,
मी कनेक्टिकट मध्ये होतो. पण आमच्या काळी देश...हेरंब,
मी कनेक्टिकट मध्ये होतो. पण आमच्या काळी देशी दुकानांची जवळपास वानवा होती. तेव्हा महिन्या दोन महिन्यात जीवाची न्यू जर्सी करणे व्हायचे :) सकाळी येऊन भारतीय जेवण, मग सीडी डीवीडी खरेदी आणि मग ग्रोसरी असा बेत असे! आता मी राहायचो त्या गावात सुद्धा देशी दुकान आले आहे.निरंजनhttp://sukameva.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-43386704859624693982010-08-26T23:02:06.469-04:002010-08-26T23:02:06.469-04:00निरंजन, अगदी बरोब्बर ओळखलंस :) तुही जर्सीतच होतास ...निरंजन, अगदी बरोब्बर ओळखलंस :) तुही जर्सीतच होतास का?
आणि पिझ्झा म्हणजे जीव की प्राण आहे माझा.. तू सांगितलेला पिझ्झा ट्राय करून बघतोच या विकांतात :).. आभारहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-9485769371788027442010-08-26T11:27:01.608-04:002010-08-26T11:27:01.608-04:00पोस्ट वाचताना ते न्यू जर्सीचे पटेल केश न केरी टाइप...पोस्ट वाचताना ते न्यू जर्सीचे पटेल केश न केरी टाइप दुकान डोळ्यासमोर आले :) तुला पिझा खूप आवडत असेल तर jackson heights भागातील फेमस पिझा आहे तिकडे जरूर जा. "आमची कोठेही शाखा नाही" टाइप दुकान पण पिझा मस्त! अधिक माहिती साठी येथे पहा:

http://www.yelp.com/biz/elmhurst-famous-pizza-of-jackson-heights-jackson-heightsनिरंजनhttp://sukameva.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-47235399440514738622010-08-25T17:35:04.816-04:002010-08-25T17:35:04.816-04:00अरे ते दोन विषयांचं विचित्र मिश्रण झाल्याने सुरुवा...अरे ते दोन विषयांचं विचित्र मिश्रण झाल्याने सुरुवातीला थोडा कंटाळा आला असेल कदाचित.. पिझ्झा म्हणजे पहिल्यापासूनच आपला जीव की प्राण आहे रे.. त्यामुळे आपोआपच :)

विसु : फॉर्म कधीही जाऊ शकतो याची नोंद घ्यावी ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-52627747496791643642010-08-25T16:24:28.340-04:002010-08-25T16:24:28.340-04:00सुरूवात अडखळत झाली तरी शेवटाला पोस्ट भन्नाटाकडं वळ...सुरूवात अडखळत झाली तरी शेवटाला पोस्ट भन्नाटाकडं वळली आहे....
पिझ्झा हे तुझं होम पीच झालंय (आयला तूही इटलीकर की काय ???? )
आला आमचा गडी फॉर्मात ;)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-81583321372189167202010-08-24T16:45:30.876-04:002010-08-24T16:45:30.876-04:00आभार सुहासशेठ.. अरे स्टाइल बिइल काही नाही रे.. असा...आभार सुहासशेठ.. अरे स्टाइल बिइल काही नाही रे.. असाच आपला थोडा पांचटपणा..
त्या नोलानने स्वप्नांची ताकद आणि जादू दाखवून दिल्याने हल्ली आपण सगळे सुटलो आहोत ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-59835570405655013562010-08-24T16:43:06.056-04:002010-08-24T16:43:06.056-04:00ओम शांतिः शांतिः शांतिः ..
भारत :)ओम शांतिः शांतिः शांतिः ..

भारत :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-60393597150988519412010-08-24T16:39:25.652-04:002010-08-24T16:39:25.652-04:00आभार सागरा..
अरे प्रशांत दामले माझा प्रचंड आवडता ...आभार सागरा..

अरे प्रशांत दामले माझा प्रचंड आवडता कलाकार असला तरी त्या कार्यक्रमात तो जाम डोक्यात जातो यार :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-88810257255777860112010-08-24T16:38:34.447-04:002010-08-24T16:38:34.447-04:00Hey Anee. Thanks a lot dude.. Thanks for such a wo...Hey Anee. Thanks a lot dude.. Thanks for such a wonderful comment.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-12304989370591954002010-08-24T16:35:53.362-04:002010-08-24T16:35:53.362-04:00आभार्स बाबा.. आपण जेव्हा भेटू तेव्हा जोरदार पिझ्झा...आभार्स बाबा.. आपण जेव्हा भेटू तेव्हा जोरदार पिझ्झा पार्टी होऊन जाऊदे.. क्या बोलता?
अरे तसा मलाही हल्ली अमेरिकन पिझ्झा आवडायला लागलाय. पण तरीही आम्ही घरी जो पिझ्झा करतो ना त्यासमोर अमेरिकन, इटालियन आणि अजूनही कुठकुठले पिझ्झे झक मारतात.. :)

तुझ्या ताकाबद्दल रारा नोलानसाहेब सर्वस्वी जवाबदार आहेत :Pहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-6167120766106602492010-08-24T16:32:30.233-04:002010-08-24T16:32:30.233-04:00सुषमा, धन्स धन्स.. मलाही तुझी प्रतिक्रिया मनसोक्त ...सुषमा, धन्स धन्स.. मलाही तुझी प्रतिक्रिया मनसोक्त आवडली :)

ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा नेहमी..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-85953834986807372202010-08-24T16:29:54.932-04:002010-08-24T16:29:54.932-04:00मंदार :)मंदार :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-79163790416135631602010-08-24T16:29:39.353-04:002010-08-24T16:29:39.353-04:00धन्स यवगेशा.. आयला फ्लेवर काय, पेटंट काय... हरभर्...धन्स यवगेशा.. आयला फ्लेवर काय, पेटंट काय... हरभर्याची लागवड जोरात आहे सध्या ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-13282329685736564002010-08-24T16:28:08.404-04:002010-08-24T16:28:08.404-04:00सचिनराव, लय लय आभार्स !!सचिनराव, लय लय आभार्स !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com