tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post6036982537463583608..comments2024-01-12T11:44:59.609-05:00Comments on वटवट सत्यवान !!: अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !!हेरंबhttp://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-66526324728610694052011-04-16T20:07:04.083-04:002011-04-16T20:07:04.083-04:00Thanks Mr. Mukesh... If you keep your eyes and min...Thanks Mr. Mukesh... If you keep your eyes and mind open it's quite visible how Sachin has *proved* what a great soul he is !!!! I know Sachin doesn't even care about erratic opinions of likes of (you and) Mr. Parulekar !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-49032916265024903002011-04-16T11:14:03.676-04:002011-04-16T11:14:03.676-04:00Mr. Heramb Oak you have ar lasst proved Sachin is ...Mr. Heramb Oak you have ar lasst proved Sachin is Gladiator of indian republicmukeshnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-54117705804302297692010-08-13T16:38:08.471-04:002010-08-13T16:38:08.471-04:00खरंच रे.. सचिन नसता तर क्षणोक्षणी आपल्या समोर उभ्य...खरंच रे.. सचिन नसता तर क्षणोक्षणी आपल्या समोर उभ्या ठाकणाऱ्या संकटांनी फ्रस्ट्रेशन आलं असतं !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-20870391666748707312010-08-11T06:23:49.109-04:002010-08-11T06:23:49.109-04:00"...चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभ..."...चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती."

ह्यातच सचिनचा मोठेपणा दडलेला आहे.मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-38795016554671714272010-01-12T10:38:06.435-05:002010-01-12T10:38:06.435-05:00धन्यवाद रोहन :) .. उद्देश तोच होता पण त्याला ती थप...धन्यवाद रोहन :) .. उद्देश तोच होता पण त्याला ती थप्पड पुरेशी बसली असं वाटत नाही कारण त्याने १५ दिवसांनी पुन्हा एक लेख लिहिला आणि त्यात पुन्हा अकलेचे तारे तोडले. मी त्याला पुन्हा उत्तर दिलं. आणि यावेळी जरा जास्तच भारी. :) ते वाच इथे

http://harkatnay.blogspot.com/2009/12/blog-post_14.htmlहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-28982822202116343522010-01-12T10:04:52.757-05:002010-01-12T10:04:52.757-05:00तुझा हा लेख राजूने वाचला आहे का रे ??? 'तोंडात...तुझा हा लेख राजूने वाचला आहे का रे ??? 'तोंडात मारली आहेस तू त्याच्या' ... हाहा ... जबऱ्या .. आपल्याला जाम आवडला हा लेख... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-35579170060289210102010-01-07T10:47:26.684-05:002010-01-07T10:47:26.684-05:00"हाथी चले अपनी चाल" हे अगदी बरोबर बोललीस..."हाथी चले अपनी चाल" हे अगदी बरोबर बोललीस प्रियांका.. परुळेकरांनी पुढच्या लेखात तर अजून तारे तोडले होते. त्याला पण मी उत्तर दिलंय. ते इथे वाच. http://harkatnay.blogspot.com/2009/12/blog-post_14.htmlहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-10452836934689393262010-01-07T07:42:58.522-05:002010-01-07T07:42:58.522-05:00he sarva mediawale kay vateltya stories dakhvat as...he sarva mediawale kay vateltya stories dakhvat astat. tyapeksha sachinvar asleli kontihi news best asanar nahi ka? shevati kay aahe ki " hathi chale apni chal..." parulekarani agadi level sodali (nahi.. nahi.. dakhavili) jabardast uttar dilyabaddal herambche abhinandan !Anonymoushttps://www.blogger.com/profile/01514616730934412312noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-14317071933070720532009-12-24T10:57:40.539-05:002009-12-24T10:57:40.539-05:00मृणाल, सचिनच्या २० वर्षे खेळण्याचा माध्यमांनी जर अ...मृणाल, सचिनच्या २० वर्षे खेळण्याचा माध्यमांनी जर अतिरेक केला असं आपल्याला वाटत असेल तर माध्यमांना दोषी धरल पाहिजे, त्यांच्या वर टीकेचे आसूड ओढले पाहिजेत. (मला वैयक्तिक २० वर्षे खेळण हे फारच महान काम वाटत कारण मी स्वतः सलग २० मिनिटे धावू पण शकत नाही. आणि इथे खेळण म्हणजे २० वर्ष सरकारी नोकरीत पाट्या टाकणे नव्हे, प्रत्येक खेळीत performance दाखवून देणे आहे.)
आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे परुलेकारचाहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-9933149987971713032009-12-24T02:47:22.345-05:002009-12-24T02:47:22.345-05:00Mi aatach To lekh vaachala. Mala tya lekhat kahi v...Mi aatach To lekh vaachala. Mala tya lekhat kahi vishes vaatle nahi. Actually Sachin chaya careerla 20 years zalli mhanun media ne ghatlela Jagar aapan pahilach aasel.

Actually tyachi hi kahi garaj navati(physically 20 years khelat rahane comamndable aahe)

Mala sawatala suddha sachinche vaktavya thode khatklech hote,(parulekarini sachin chaya 20 yrs chya udo udo baadall Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-63160595084578494592009-12-12T00:26:00.547-05:002009-12-12T00:26:00.547-05:00धन्यवाद अभिजित. हो मी पण वाचला नवीन लेख आज. भयंकरच...धन्यवाद अभिजित. हो मी पण वाचला नवीन लेख आज. भयंकरच आहे. कदाचित मी रिप्लाय दिला नसता माझ्या ब्लॉग वरून पण त्यात त्यांनी स्वतःची तुलना तुकारामांशी केली आहे. निदान त्या कारणासाठी तरी उत्तर देण भागच आहे. बघूया कस जमतंय ते.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-12362923318831731792009-12-11T23:56:47.258-05:002009-12-11T23:56:47.258-05:00उत्तम लेख आहे. मला वाटते कि तुम्हाला असा अजून एक ल...उत्तम लेख आहे. मला वाटते कि तुम्हाला असा अजून एक लेख लिहावा लागेल . कारण या वेळच्या लोकप्रभाच्या अंकात सुद्धा परुळेकरांनी असाच लेख लिहिया आहे. पण मागच्यापेक्ष जास्त वाईट आहे तो.

http://www.loksatta.com/lokprabha/20091218/alke.htmअभिजीतhttps://www.blogger.com/profile/06167831900912005959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-87011867504826767352009-11-24T10:55:44.025-05:002009-11-24T10:55:44.025-05:00अगदी बरोबर. परुळेकरांची कीव यायला लावण्याजोगाच लेख...अगदी बरोबर. परुळेकरांची कीव यायला लावण्याजोगाच लेख आहे तो. माझ्या तरी मते उद्देश २. एक म्हणजे सचिन विषयी तीव्र आकस आणि सवंग लोकप्रियता मिळवण्याचा हव्यास.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-72517894631315256362009-11-24T10:00:28.364-05:002009-11-24T10:00:28.364-05:00मलाही काहीच कळलं नाही लेख वाचून. मागे परुळेकरांचाच...मलाही काहीच कळलं नाही लेख वाचून. मागे परुळेकरांचाच "उद्धव (मर्द) ठाकरे" हा लेख वाचला होता. तो बराच मुद्देसुद आणि विचारपूर्वक लिहाला होता. मात्र सचिन वरचा लेख वाचून त्यांना स्वत:ला देखील आपण काय आणि कशाबद्दल लिहतोय हे समजलेले दिसत नाही. मला तो लेख वाचून परुळेकरांची दया आली.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-32791910974338378472009-11-23T15:14:41.395-05:002009-11-23T15:14:41.395-05:00धन्यवाद सोपान. अत्यंत टाकाऊ लेख होता तो. राजू परुळ...धन्यवाद सोपान. अत्यंत टाकाऊ लेख होता तो. राजू परुळेकर यांच्या कडून अशा लेखाची अपेक्षा नव्हती. आणि हो, हेमंत नाही, हेरंब :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-35603469116408806502009-11-23T13:20:27.160-05:002009-11-23T13:20:27.160-05:00Kharach, Sachin khup 'easy target' ahe.Hem...Kharach, Sachin khup 'easy target' ahe.Hemant,tumachya-amchya sarkhyanech rajusarkhyanchi tonde band karun Sachin la barpur support kela pahije.Sopanhttps://www.blogger.com/profile/06714151616734012909noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-75696524264765297682009-11-21T10:13:22.676-05:002009-11-21T10:13:22.676-05:00हो ना. खरच सचिन हे सगळ्यात easy टार्गेट आहे. २ गोष...हो ना. खरच सचिन हे सगळ्यात easy टार्गेट आहे. २ गोष्टींसाठी.. १ म्हणजे तो उलटून काही बोलत नाही.. आणि बोलला किंवा नाही बोलला तरी मोठ्या माणसाला नावे ठेवल्याबद्दल का होईना नावे ठेवानार्याच नाव पेपरमध्ये येतच. आणि याच प्रवृत्तीला माझा मुख्य आक्षेप आहे. actually राजू परुळेकरचे पूर्वीचे लेख, मुलाखती बघितल्या तर तो पण मला प्रगल्भ,परिपक्व वाटत असे. पण हाय रे .. बुद्धी फिरली असावीहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-4303396947648447402009-11-21T04:33:44.367-05:002009-11-21T04:33:44.367-05:00पूर्ण सहमत आहे मी तुमच्याशी. आपल दुखण हेच आहे की आ...पूर्ण सहमत आहे मी तुमच्याशी. आपल दुखण हेच आहे की आपल्याला ज्याची काही चूक नाही त्याच्याशी लढाई करण्याचाच फक्त पराक्रम गाजवता येतो. सचिन प्रगल्भ आहे आणि तो हे वाद वाढवत बसणार नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब :)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-78673105474471107322009-11-21T00:03:39.445-05:002009-11-21T00:03:39.445-05:00प्रवीण, प्रतिक्रियेबद्दल आभार.. मी पण ही प्रतिक्रि...प्रवीण, प्रतिक्रियेबद्दल आभार.. मी पण ही प्रतिक्रिया लोकप्रभा ला पाठवली आणि नंतर तशीच blog वर टाकली. राजू परुळेकर यांच्या कडून अशा लेखाची अपेक्षा नव्हती.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-9684765575777337652009-11-20T21:46:53.383-05:002009-11-20T21:46:53.383-05:00Totally agree with you. One of the worst article f...Totally agree with you. One of the worst article from Raju Parulekar. I have emailed him similar feelings on his email id.Anonymousnoreply@blogger.com