tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post4846714731096710260..comments2024-01-12T11:44:59.609-05:00Comments on वटवट सत्यवान !!: सिनेमाच्या ऑटोमॅटिकली प्रेमात पाडणारं 'सिनेमॅटिक'हेरंबhttp://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comBlogger23125tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-66376742743914894822017-03-23T02:09:47.701-04:002017-03-23T02:09:47.701-04:00Hey keep posting such good and meaningful articles...Hey keep posting such good and meaningful articles. Buy Contact Lenses Online in Indiahttp://www.lensico.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-91055037499191034912011-11-23T13:44:17.876-05:002011-11-23T13:44:17.876-05:00धन्स राफा. माझं 'फिल्ममेकर्स' राहिलंय अजून...धन्स राफा. माझं 'फिल्ममेकर्स' राहिलंय अजून..

नक्की वाच हे पुस्तक. यातही मेट्रिक्सबद्दल खूप छान आणि माहितीपूर्ण लिहिलंय मतकरींनी.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-84463021052432227182011-11-23T13:42:24.530-05:002011-11-23T13:42:24.530-05:00>> हेरंब तुला हे पुस्तक मतकरींच्या हस्ते मिळ...>> हेरंब तुला हे पुस्तक मतकरींच्या हस्ते मिळण योग्य आणि मस्त

कसचं कसचं ;)

>> पुस्तक वाचून काही फरक पडेल का माझ्यात माहित नाही

अग तू पुस्तक वाच तर खरं मग बोलू आपण. तुलाच जाणवेल तुझ्या चित्रपट बघण्याच्या सवयीत किती फरक झालाय ते.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-56515454715162097132011-11-21T22:00:02.966-05:002011-11-21T22:00:02.966-05:00हेरंब, मस्त लेख. आता लवकरात् लवकर् वाचणे राहील पुस...हेरंब, मस्त लेख. आता लवकरात् लवकर् वाचणे राहील पुस्तक (कसे राहून् गेले कुणास ठाऊक्). मतकरींच्या 'फिल्ममेकर्स' ह्या पुस्तकातला 'द मॅट्रिक्स' वरील लेख मला फार आवडला होता.

छान् पुस्तकाच्या छान् परिचयाबद्दल् ठांकु ठांकु तुला :)राफाhttps://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-79000647955016183042011-11-17T16:25:15.533-05:002011-11-17T16:25:15.533-05:00हेरंब तुला हे पुस्तक मतकरींच्या हस्ते मिळण योग्य आ...हेरंब तुला हे पुस्तक मतकरींच्या हस्ते मिळण योग्य आणि मस्त...अभिनंदन ..आणि पुस्तक वाचो ब्लॉग वाचो काहीही करो मी आणि चित्रपट म्हणजे पहिले पाढे पंचावन्न माहिते न तुला...त्यामुळे खर तर पुस्तक वाचून काही फरक पडेल का माझ्यात माहित नाही कदाचित थोडे चांगले चित्रपट पाहण्यात येतील हे मात्र नक्की...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-26776890286080152282011-11-15T14:22:07.470-05:002011-11-15T14:22:07.470-05:00>> आणि त्याआधी थोडे सिनेमे पण बघायला हवेत :...>> आणि त्याआधी थोडे सिनेमे पण बघायला हवेत :)

गौरी, काळजी नको :) एकदा पुस्तक वाचायला घेतलंस की आपोआपच बघशील सिनेमे :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-84050563674858078772011-11-15T14:21:13.965-05:002011-11-15T14:21:13.965-05:00अनघा, विजय पाडाळकरांबद्दल ऐकलंय पण त्यांचं लेखन वा...अनघा, विजय पाडाळकरांबद्दल ऐकलंय पण त्यांचं लेखन वाचलं नाहीये..

मतकरींचं लिखाण ग्रेटच असतं ! खूप गोष्टी नव्याने कळतात त्यांच्यामुळे. नक्की वाच.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-59277259312968762532011-11-15T14:19:45.033-05:002011-11-15T14:19:45.033-05:00देवेन, प्रत्येक सिनेप्रेमीसाठी मेजवानी आहे हे पुस्...देवेन, प्रत्येक सिनेप्रेमीसाठी मेजवानी आहे हे पुस्तक म्हणजे !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-15166792265309653982011-11-15T14:18:52.938-05:002011-11-15T14:18:52.938-05:00तन्वे,
'नॉट गॉन विथ द विंड' बद्दल बरंच ऐ...तन्वे,

'नॉट गॉन विथ द विंड' बद्दल बरंच ऐकलंय. तेही वाचायचं आहेच.

>> आपण फक्त पडद्यावर दिसतं तेव्हढंच पहातो पण त्यापलीकडे पहाण्याची ’नजर’ मात्र या लोकांनी दिलीये आपल्याला

अगदी अगदी !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-42436461332454350442011-11-15T14:18:05.700-05:002011-11-15T14:18:05.700-05:00सविताताई, या माणसाला असणारी चित्रपटमाध्यमाची जाण ब...सविताताई, या माणसाला असणारी चित्रपटमाध्यमाची जाण बघितली की स्तिमित व्हायला होतं ! नक्की वाचा त्यांची पुस्तकं !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-92190311538065972472011-11-15T14:17:18.607-05:002011-11-15T14:17:18.607-05:00सुहास, नक्की वाच रे हे पुस्तक. माहितीचा खजिना आहे ...सुहास, नक्की वाच रे हे पुस्तक. माहितीचा खजिना आहे ! :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-82225702939865588292011-11-15T14:14:16.636-05:002011-11-15T14:14:16.636-05:00कांचन, जबरदस्त.. मतकरींच्या लेखनाबद्दल मोजक्या शब्...कांचन, जबरदस्त.. मतकरींच्या लेखनाबद्दल मोजक्या शब्दांत अप्रतिम प्रतिक्रिया :)

मला त्यांचं फिल्ममेकर्स वाचायचं आहेच. त्यांच्याशी बोलताना कळलं की लवकरच त्यांचं अजून एक पुस्तक येतंय. त्यात बरेच जास्त लेख असणार आहेत.. त्याही पुस्तकाची वाट बघतोय आता !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-86928586158366361592011-11-15T14:11:19.619-05:002011-11-15T14:11:19.619-05:00आनंदा, मस्तच पुस्तक आहे :)))आनंदा, मस्तच पुस्तक आहे :)))हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-64677988516761252152011-11-15T14:10:43.032-05:002011-11-15T14:10:43.032-05:00अगदी अगदी सहमत काका. त्यांचं लेखन खुपच ओघवतं आणि अ...अगदी अगदी सहमत काका. त्यांचं लेखन खुपच ओघवतं आणि अभ्यासपूर्ण असतं !

>> सिनेमाची कथा न सांगता तो सिनेमा कसा आहे हे सांगण्याची मतकरींची हातोटी वाखाणण्यासारखी आहे यात संशय नाही.

+१हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-30319237965388037932011-11-11T11:29:25.382-05:002011-11-11T11:29:25.382-05:00ह्म्म ... वाचायलाच हवं म्हणजे हे पुस्तक. आणि त्याआ...ह्म्म ... वाचायलाच हवं म्हणजे हे पुस्तक. आणि त्याआधी थोडे सिनेमे पण बघायला हवेत :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-73323693491598819532011-11-11T03:28:41.048-05:002011-11-11T03:28:41.048-05:00मला विजय पाडाळकरांचे अशा प्रकारचे लिखाण देखील खूप ...मला विजय पाडाळकरांचे अशा प्रकारचे लिखाण देखील खूप आवडले होते. विशेषत: रशियन लेखक, चित्रपट ह्याविषयीचे लिखाण.
मतकऱ्यांचे लेख मी तुम्हां सर्वांमुळे वाचू लागले. आणि खरोखर खूप सुंदर. गुंतागुंतीचे सिनेमे देखील सुस्पष्ट करण्याची त्यांची हातोटी अतिशय नावाजण्याजोगी. वाचायलाच हवं पुस्तक. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-70912070050340388162011-11-10T01:51:37.380-05:002011-11-10T01:51:37.380-05:00मतकरींच्या ब्लॉगचा मी पण आधीपासून पंखा आहेच... बुक...मतकरींच्या ब्लॉगचा मी पण आधीपासून पंखा आहेच... बुकगंगा वर ऑर्डर केल होत पण त्यांचा मेसेज आला पुस्तक ऑऊट ऑफ स्टोक आहे म्हणून दुसर मागवायच असेल तर सांगा ...पण मी तेच हव आहे बोललो आणि आता दोन तीन दिवसापूर्वीच त्यांचा मेल आलाय पुस्तक पाठवलं आहे म्हणून .... "सिनेमाच्या ऑटोमॅटिकली प्रेमात पाडणारं 'सिनेमॅटिक'" कधी एकदा हातात येते अस झालाय.......... -एक अस्सल सिनेप्रेमी :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-19634038201492160342011-11-10T00:07:33.629-05:002011-11-10T00:07:33.629-05:00हेरंबा नक्की मिळवून वाचावे लागेल हे पुस्तक.... असे...हेरंबा नक्की मिळवून वाचावे लागेल हे पुस्तक.... असेच आणि एक अत्यंत सुंदर पुस्तक (किंवा माहितीचा खजिना) म्हणजे विश्वास पाटलांचे नॉट गॉन विथ द विंड ... मिळाल्यास ते ही वाच.... आपण फक्त पडद्यावर दिसतं तेव्हढंच पहातो पण त्यापलीकडे पहाण्याची ’नजर’ मात्र या लोकांनी दिलीये आपल्याला....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-23173856185393011212011-11-09T23:42:25.922-05:002011-11-09T23:42:25.922-05:00Recently started reading Mr. Ganesh Matakari's...Recently started reading Mr. Ganesh Matakari's blog and I am amazed at the clarity of thoughts and analysis he provides. I will certainly find out this book and read.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-71568155446849429142011-11-09T23:41:08.932-05:002011-11-09T23:41:08.932-05:00तुझा लेख वाचला मी मराठीमध्ये आणि लगेच पुस्तकाची ऑर...तुझा लेख वाचला मी मराठीमध्ये आणि लगेच पुस्तकाची ऑर्डर दिलीय... तू आणि आप्पा यांच्यामुळे मतकरींची ओळख झाली.. सो तुम्हा दोघांचे आभार्स :) :)

सिनेमा कसा पहावा हे खरं तर मतकरींच्या ब्लॉगमुळेच नीटसं कळायला लागलंय.. +१Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-74905683333926074182011-11-09T22:52:11.178-05:002011-11-09T22:52:11.178-05:00चित्रपटाचं कथानक संपूर्ण न कळू देता त्याचं विश्लेष...चित्रपटाचं कथानक संपूर्ण न कळू देता त्याचं विश्लेषण करणं, चित्रपटातील प्रसंगांची आवश्यकता/अनावश्यकता यांचं स्पष्टीकरण हे तर फक्त मतकरींनीच करावं. पडेल सिनेमा पडेल का आहे किंवा त्यात काय असतं/नसतं तर तो पडेल ठरला नसता हे विशद करताना मतकरींनी दिलेले पूर्वीच्या चित्रपटांचे किंवा पटकथांचे दाखले हे तर त्यांचं लेखणीविशेष. मतकरींच्या विचारांची अनुभवसमृद्धीची कल्पना त्यांचा "आपला सिनेमास्कोप" Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-87200895686780509862011-11-09T20:57:27.270-05:002011-11-09T20:57:27.270-05:00अगदी खरंय, पुस्तक नक्कीच वाचनिय असणार आहे. सिनेमा...अगदी खरंय, पुस्तक नक्कीच वाचनिय असणार आहे. सिनेमा कसा पहावा हे खरं तर मतकरींच्या ब्लॉगमुळेच नीटसं कळायला लागलंय.. पुस्तकाच्या प्रतिक्षेत आहे आता.. :)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-25489575787581064952011-11-09T19:18:36.421-05:002011-11-09T19:18:36.421-05:00हा लेख मी मराठी मधे पण वाचला होता. मतकरींचा दांडगा...हा लेख मी मराठी मधे पण वाचला होता. मतकरींचा दांडगा व्यासंग पहाता हे पुस्तक नक्कीच संग्रहणीय़ असणार यात काही संशय नाही.
सिनेमाची कथा न सांगता तो सिनेमा कसा आहे हे सांगण्याची मतकरींची हातोटी वाखाणण्यासारखी आहे यात संशय नाही.महेंद्रhttp://kayvatelte.comnoreply@blogger.com