tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post3063258700325782598..comments2024-01-12T11:44:59.609-05:00Comments on वटवट सत्यवान !!: वटवटीचं निकालपत्रहेरंबhttp://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comBlogger72125tag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-69455692422971405012010-12-20T14:33:30.965-05:002010-12-20T14:33:30.965-05:00रोहण्णा, आभार्स रे.. शैलीची कल्पना नाही पण जमेल तस...रोहण्णा, आभार्स रे.. शैलीची कल्पना नाही पण जमेल तसे चिमटे काढत लिहीत असतो..तुम्हा सार्यांना आवडतं. अजून काय हवं?

आणि हो.. खरंच खूप मोठी पावती दिलीस.. खूप मोठ्ठे धन्यवाद..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-17401756377665763052010-12-18T05:39:30.705-05:002010-12-18T05:39:30.705-05:00मला नाही वाटत तुझे लिखाण शिरीष काणेकर सारखे आहे.. ...मला नाही वाटत तुझे लिखाण शिरीष काणेकर सारखे आहे.. मुळात कुठल्याच लेखकाचे लिखाण कोणासारखे असते ह्यावर माझा विश्वास नाही. प्रत्येकाची एक शैली असतेच की...

आणि हो काणेकर चे लिखाण मला दरवेळी आवडेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही पण तुझ्या लिखाणबाबत देऊ शकतो... ही आहे की नाही अजून मोठी पावती... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-18652227363080392762010-11-12T16:11:27.892-05:002010-11-12T16:11:27.892-05:00मीनल, तू आज खासच वेळ काढला आहेस. तुझ्या प्रतिक्रिय...मीनल, तू आज खासच वेळ काढला आहेस. तुझ्या प्रतिक्रियांनी मेलबॉक्स भरून गेला की माझा बाये.. :)

>> हेरंब,
जरा सावकाश लिही

चला कोणीतरी आहे बरोबर तर.

आपला,
कासव वाचकांसाठी लिहिणारा कासव ब्लॉगर :Pहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-35790883559593525242010-11-12T06:07:45.989-05:002010-11-12T06:07:45.989-05:00>हेरंबराय, आता वेग वाढवा पोष्टींचा
अरे सुहास, आ...>हेरंबराय, आता वेग वाढवा पोष्टींचा
अरे सुहास, आधिच त्याच्या पोष्टी वाचताना खास वेळ काढावा लागतो. तू आणि त्यात चिथव..
हेरंब,
जरा सावकाश लिही(आमच्यासारख्या कासवांसाठी)पण नियमित, अखंड लिहित रहा..
अनेक अनेक शुभेच्छा!मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-25033997939882617172010-11-04T13:57:22.245-04:002010-11-04T13:57:22.245-04:00मौज्या, अरे क्षमस्व काय.. वेडा आहेस का..? तू हापिस...मौज्या, अरे क्षमस्व काय.. वेडा आहेस का..? तू हापिसात किती राबतो आहेस माहित्ये मला. तरीही धावपळीतून वेळ काढून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप्प आभार ! :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-76214228976642885442010-11-04T05:55:07.770-04:002010-11-04T05:55:07.770-04:00सत्यवाना...प्रतिक्रिया द्यायला उशीर होतो आहे त्यास...सत्यवाना...प्रतिक्रिया द्यायला उशीर होतो आहे त्यासाठी क्षमस्व....तुझी वट्वट अशीच प्रगती करत राहो यासाठी शुभेच्छा!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-64738928791583755822010-11-03T12:39:01.975-04:002010-11-03T12:39:01.975-04:00प्रिय अनामिक, प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. आणि फॉलो...प्रिय अनामिक, प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. आणि फॉलोअर झाल्याबद्दल डब्बल आभार. :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-91472312282968989092010-11-02T07:11:51.902-04:002010-11-02T07:11:51.902-04:00great m RSS feed reader today i got to see new pos...great m RSS feed reader today i got to see new post good luck for future

i ill b ur follower nowAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-11449239705031824572010-10-29T23:08:39.191-04:002010-10-29T23:08:39.191-04:00हेहेहे.. केक खाने (बचाने) के लिए हम कही भी जा सकते...हेहेहे.. केक खाने (बचाने) के लिए हम कही भी जा सकते है ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-61388679376544211332010-10-29T23:06:14.155-04:002010-10-29T23:06:14.155-04:00वा भाऊ, एवढ्या लवकर लिंक शोधलीत पण? लईच फाष्ट काम ...वा भाऊ, एवढ्या लवकर लिंक शोधलीत पण? लईच फाष्ट काम हाय तुमचं. :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-45358736660225158002010-10-29T23:04:35.423-04:002010-10-29T23:04:35.423-04:00अरे कसली जागतिक मंदी? ती तर केव्हाच संपली. हे वाच....अरे कसली जागतिक मंदी? ती तर केव्हाच संपली. हे वाच..

http://abcnews.go.com/Business/Economy/story?id=7564649&page=1हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-40239239692557510992010-10-29T23:03:18.820-04:002010-10-29T23:03:18.820-04:00देवेन, खूप खूप आभार.. गिफ्ट मिळालं की पेढे पाठवतो ...देवेन, खूप खूप आभार.. गिफ्ट मिळालं की पेढे पाठवतो रे ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-3137380452451045542010-10-29T23:02:15.336-04:002010-10-29T23:02:15.336-04:00अरारारा... छोटी गोष्ट. श्या! मला वाटलं या जागतिक म...अरारारा... छोटी गोष्ट. श्या! मला वाटलं या जागतिक मंदीच्या काळात मला थोडी आर्थिक मदत होईल... ;-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-32934657537011667712010-10-29T23:01:12.961-04:002010-10-29T23:01:12.961-04:00धन्यवाद मंदार.धन्यवाद मंदार.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-76478717272527557282010-10-29T23:00:33.362-04:002010-10-29T23:00:33.362-04:00अरे बापरे संकेत.. तू छोट्या छोट्या गोष्टी फारच मना...अरे बापरे संकेत.. तू छोट्या छोट्या गोष्टी फारच मनावर घ्यायला लागलास रे ;) :Pहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-24250904507699956052010-10-29T22:59:17.692-04:002010-10-29T22:59:17.692-04:00गौरव, मनःपूर्वक आभार.गौरव, मनःपूर्वक आभार.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-27171579830757363012010-10-29T22:58:50.734-04:002010-10-29T22:58:50.734-04:00mynac दादा,
अरे स्वतःच्या ब्लॉगच्या वाढदिवसाची पो...mynac दादा,

अरे स्वतःच्या ब्लॉगच्या वाढदिवसाची पोस्ट उशीरा टाकणार्याला कशाला बिलेटेड विशेस? उलट वेळेतच आहेस तू ;)

प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-28393776304527701892010-10-29T22:57:13.455-04:002010-10-29T22:57:13.455-04:00प्रज्ञा, खूप खूप आभार. अजाणतेपाणी का होईना पण तुम्...प्रज्ञा, खूप खूप आभार. अजाणतेपाणी का होईना पण तुम्ही शिरीष कणेकरांच्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेत आहात असं वाटत नाही का तुम्हाला? ;).. हेहेहे.. चराज चंमतग )

जोक्स अपार्ट.. खरं सांगतो.. ही खूप मोठी पावती आहे माझ्या लिखाणाला. खूप बरं वाटलं.

ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा नेहमी.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-31476877937080976022010-10-29T22:54:09.723-04:002010-10-29T22:54:09.723-04:00निरंजन,
मनःपूर्वक धन्यवाद.. जमेल तितका काळ वटवट चा...निरंजन,
मनःपूर्वक धन्यवाद.. जमेल तितका काळ वटवट चालू ठेवायचे मनात आहेच :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-65732644112800494772010-10-29T22:49:12.275-04:002010-10-29T22:49:12.275-04:00लीना, मनापासून आभार. !!लीना, मनापासून आभार. !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-66516957459102176142010-10-29T22:48:44.510-04:002010-10-29T22:48:44.510-04:00खूप धन्यवाद सविताताई.खूप धन्यवाद सविताताई.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-62880577467150965272010-10-29T22:48:16.682-04:002010-10-29T22:48:16.682-04:00धन्यवाद योग.. बापरे.. एवढे निकाल लागतील का सांगू न...धन्यवाद योग.. बापरे.. एवढे निकाल लागतील का सांगू नाही शकत. पहिला लागला हेच खूप आहे :) तरीही प्रयत्न करूच :)

इतक्या छान प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-85058249874022833022010-10-29T15:04:59.051-04:002010-10-29T15:04:59.051-04:00खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन...पेढे पाठव रे लवकर.....खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन...पेढे पाठव रे लवकर...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-84609378943928195962010-10-29T10:40:43.623-04:002010-10-29T10:40:43.623-04:00अभिनंदन...अभिनंदन...मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4589225849697621417.post-8984688563517646782010-10-29T10:34:21.216-04:002010-10-29T10:34:21.216-04:00संदर्भ: माझ्या प्रतिक्रियेला दिलेलं उत्तर
ठीक आहे...संदर्भ: माझ्या प्रतिक्रियेला दिलेलं उत्तर

ठीक आहे. मग आपण एक काम करूया. मी तुझ्या प्रत्येक लेखावर एक नाही, चार-चार प्रतिक्रिया देतो. तू मला एक लाख रुपये पाठव. कारण एक लाख जाण्याच्या दुःखापेक्षा प्रतिक्रियांमधून मिळालेला आनंद जास्त असेल. त्यामुळे प्रतिक्रियांमुळे तू खूश आणि पैशांमुळे मी खूश.... हीहीहीसंकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.com